हिंगणगाव बुद्रुक ता परंडा जिल्हा धाराशिव ते देवकते वस्ती (तांडा वस्ती) रोड ची दुरावस्था

हिंगणगाव बुद्रुक ता परंडा जिल्हा धाराशिव ते देवकते वस्ती (तांडा वस्ती)
परंडा तालुका प्रतिनिधी गोपाळ शिंदे
रोडची दुरावस्था झाली असून रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहे रस्त्याची दुरावस्था आहे. त्या रोडवर प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
शासनाच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. प्रशासनाने दखल लवकरात लवकर घ्यावी. रस्ता नादुरुस्त असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी विलंब होतो आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान ठिकाणी जाणे येण्यासाठी रुग्ण व गरोदर माता भगिनींना प्रचंड यात ना सहन कराव्या लागत आहेत. जाण्या येण्यासाठी विलंब होतो आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. ठिकाणी जाणे येण्यासाठी रुग्ण व गरोदर माता भगिनींना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत.
जाणाऱ्या वाहनांना सुद्धा या गोष्टींच्या सामना करावा लागला आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे की रस्ता डांबरी करण
करण्यात यावे.
ग्रामपंचायत कार्यालय हिंगणगाव बुद्रुक या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहे.