सरकारने भारतरत्न देऊन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान करावा

सरकारने भारतरत्न देऊन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान करावा
शोषित पीडित वंचित कामगार यांच्यासाठी मोठा लढा उभारू लेखन कविता पोवाडे लोकनाट्य च्या माध्यमातून सामाजिक क्रांतीचे रणसिंग फुंकून दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ भाऊ साठे यांनी 35 उपन्यास ,तेरा लोकनाट्य, पंधरा शाहिरी पोवाडे, तेरा कहानी ग्रह, सात चित्रपटांची कथा ,एक शाहिरी पुस्तक असलेला अनेक पुस्तकांचा कादंबऱ्याची लिखाण करून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी दिले आहे वाटेगाव ते मुंबई पायी पदयात्रा काढण्यात काढून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला साथ देत जगप्रसिद्ध असलेली फकीरा ही कादंबरी अर्पण करणारे जग बदल घालूनी घाव मला सांगून गेले भीमराव ,असे म्हणणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या 105 व्या जयंतीदिनी भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मराठवाडा संघटक सन्माननीय श्री विनोद भाऊ थोरात यांनी केली आहे.