आपला जिल्हा आपली बातमी

बीटीआरमार्फत जी भरती महावितरण विभागामध्ये चुकीची प्रकिया

बीटीआरमार्फत जी भरती महावितरण विभागामध्ये करण्यात आलेली आहे त्यामध्ये 70 मुलं त्या प्रक्रियेमध्ये पास झालेले आहेत परंतु इतर चार ते पाच मुलं हे त्या प्रक्रियेमधून त्यांच्याच चुकीमुळे बात करण्यात आलेले आहेत त्या मुलाच्या तक्रारी मुळे हि स्थगिती देण्यात आलेली आहे त्या कारणाने 70 मुलं हे कलेक्टर मॅडम यांच्या कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेले आहेत महाराष्ट्र निर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किड्से वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा सचिव गजानन वैरागडे वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश टोलमारे यांनी त्यांच्या उपोषणाला भेट देऊन त्यांना आश्वासन दिले की आपल्याला काही दिवसांमध्ये आपले अपॉइंटमेंट लेटर हे दिल्या जातील व ज्या चार ते पाच मुलांच्या पेपरमध्ये त्रुटी आल्यामुळे त्यांचे लिस्ट मध्ये नाव आले नाही त्यांची त्रुटी पूर्ण करून त्यांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात यावे असे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी महावितरणचे अधिकारी शिंदे साहेब यांना सागीतले तसेच वाशिम च्या जिल्हाधिकारी मॅडम यांच्याशी फोन द्वारे संभाषण करू तत्काळ या मुलांना न्याय देण्यात यावा असे मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button