बुलढाणा जिल्हामहाराष्ट्र ग्रामीण
तुझ्या मुलाला चांगले गुण देतो, आम्हाला खूष कर! बुलढाण्यात शिक्षकांकडून महिलेवर अत्याचार
Buldhana Teachers Assaulted Students Mother: बुलढाण्यात दोन शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवरच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही नराधम शिक्षकांना अटक केली आहे.





