महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने जिल्हयातील सर्व पेट्रोल पंपाची तातडीने तपासणी

आज दिनांक 25/04/2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने जिल्हयातील सर्व पेट्रोल पंपाची तातडीने तपासणी करुन जास्त प्रमाणात इथेनॉल मिसळलेल्या पेट्रोलचा वापर त्वरित बंद करावा व दोषी पेट्रोल पंपांचे परवाने रद्द करावे अशी मागणी वाशिम च्या कलेक्टर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली मनसे जिल्हाध्यक्ष राजू किडसे पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली व वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष तथा मनसे जिल्हा सचिव गजानन वैरागडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भोयर, मनसे वाशिम शहराध्यक्ष शिवा इंगोले, मनसे शहर उपाध्यक्ष गजानन इंगोले,वाहतूक सेना शहर अध्यक्ष उमेश टोलमारे,मनसे सैनिक निखिल बुरकुले. मारुती सुझुकी शोरूम चे असिस्टंट जनरल मॅनेजर गोविंद गाभणे, सर्विस अस्प बंड सन्स ऑटो प्रा. लिमिटेड
अमोल परळकर-टीम लीडर नितीन गोहोञे सागर खंडाळकर इत्यादी होते