सावकी ता. देवळा दलित वस्ती बोगस सिमेंट क्राक्रीटीकरण कामाची स्थानिक नागरिकांनी केली पोलखोल
नाशिक प्रतिनिधी राजेंद्र पवार
सावकी ता. देवळा दलित वस्ती बोगस सिमेंट क्राक्रीटीकरण कामाची स्थानिक नागरिकांनी केली पोलखोल देवळा तालुक्यातील सावकी येथे दलित वस्ती सुधारणा योजनेतून सिमेंट क्राक्रीटीकरण करण्यात आले परंतु काम अंत्यत बोगस पद्धतीने केले खडीचे प्रमाण जास्त वाळू कमी सिमेंट चे प्रमाण कमी या संदर्भात ठेकेदार मयूर बागुल यास विचारणा केली असता त्याने स्थनिक नागरिकांना तुमच्याने जे होईल ते करून घ्या माझे कोणी वाकडे करु शकणार नाही तसेच ठेकेदाराचा मार्जितील कारागीर मिलिंद जगताप यास सांगितले की काम बोगस चालू आहे काम चांगले करा त्या वर म्हणतो मला ठेकेदाराने सांगितले त्या प्रमाणे काम होईल नंतर नागरिकांनी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य यांना सांगितले की दलित वस्ती मधील सिमेंट क्राक्रीटीकरनाचे काम अंत्यत बोगस पद्धतीने चालू आहे तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा परंतु ना ग्रामसेवक ना सरपंच उपसरपंच सदस्य या पैकी कोणी आले नाही सदर कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे ठेकेदाराकडून पैसे मिळत असल्याने सरपंच उपसरपंच गप्प
साधी चौकशी करण्यासाठी कोणी आले नाही असे भ्रष्टाचारी सरपंच उपसरपंच असतील तर गावाचा विकास होईल का?दोषी असणाऱ्या सर्वांन वर गटविकास अधिकारी देवळा कायदेशीर कार्यवाही करतील का?नासिक जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र पवार सह शाम मोरे नासिक