आपला जिल्हा आपली बातमी

माळखा़ंबी जिल्हा परिषद माळखांबी शाळेचे आदर्श शिक्षक अशोक पाटील यांचे हृदयविकाराने धक्क्याने निधन ‌‌. 

माळखा़ंबी जिल्हा परिषद माळखांबी शाळेचे आदर्श शिक्षक अशोक पाटील यांचे हृदयविकाराने धक्क्याने निधन ‌‌. 

 

 

‌‌. माळखा़ंबी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श शिक्षक अशोक पाटील यांचे काल वर्गात शिकवताना हृदय विकाराचा धक्क्याने दुःखद निधन झालं आहे त्यांच्या पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे ते मूळ मंगळवेढ मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावचे होते ते सुरुवातीला काही वर्ष श्रीपुर येथे आनंदनगर येथे राहायला होते पाटील गुरुजी हे मनमिळावू व शांत स्वभाव असलेले विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात अकस्मात निधनाने माळशिरस तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button