आपला जिल्हा आपली बातमी
अंकुर सिड्सचे “अंकुर किशोर” वाण शेतकऱ्यांना लाभदायक- रविंद्र बोरकर

अंकुर सिड्सचे “अंकुर किशोर” वाण शेतकऱ्यांना लाभदायक
हिंगोली (प्रतिनिधी विकास लगड) –
रविंद्र सिकांत बोरकर, जे अंकुर सिड्स मध्ये कार्यरत आहेत, यांनी शेतकऱ्यांना माहिती देताना सांगितले की कंपनीचे नवीन आलेले वाण “अंकुर किशोर” हे शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे.
बालापूर येथील शेतकरी सुनिलभाऊ अमल कंठिनवार यांनी या वाणाची एकरी पेरणी केली असून यामध्ये मोठ्या आकाराचे दाणे, प्रत्येक शेंगामध्ये जास्तीत जास्त तीन दाणे, तसेच दाट पेरणीमध्येही मोठ्या प्रमाणात उत्पादन दिसून आले आहे.
श्री. बोरकर यांनी सांगितले की, “अंकुर सिड्सचे नवे वाण ‘किशोर’ हे इतर वाणांच्या तुलनेत उत्पादनात जास्त, दर्जेदार आणि शेतकऱ्यांसाठी खरोखरच फायदेशीर ठरत आहे.”