आपला जिल्हा आपली बातमीमनोरंजनमहाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीणमाहिती तंत्रज्ञान
राज्यस्तरीय खुली शाहिरी पोवाडा स्पर्धा

राज्यस्तरीय खुली शाहिरी पोवाडा स्पर्धा
शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त मा. बच्चू भाऊ कडू यांच्या संकल्पनेतून प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी छ. संभाजीनगर येथे भव्य राज्यस्तरीय खुली शाहिरी पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कमेंट मधील लिंक वर क्लिक करून सहभागी संघाने नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क-
शाहीर डॉ. शिवराज शिंदे (स्पर्धा समन्वयक)
संपर्क-9011945996
https://docs.google.com/forms/d/1EPb2KJC3pJKKMeJfa4eqw8OIFghEGd0yFeZpjvk_3ns/edit