जोशाबा बहुउदेशिय सामाजिक संस्था चिंचोली.महाराष्ट्र राज्य.व बहुजन समाज परिषद महाराष्ट्र राज्य संघाचे वतीने पुरस्कार सोहळा संपन्न

जोशाबा बहुउदेशिय सामाजिक संस्था चिंचोली.महाराष्ट्र राज्य.व बहुजन समाज परिषद महाराष्ट्र राज्य संघाचे वतीने पुरस्कार सोहळा संपन्न.
………………………………………..
दि.08 जून 2025
जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब देवकुळे
………………………………………..
जोशाबा बहुउदेशिय सामाजिक संस्था चिंचोली महाराष्ट्र राज्य व बहुजन समाज परिषद महाराष्ट्र राज्य याच्या संयुक्त विद्यमाने पुणे, सोलापूर, धाराशिव,लातूर, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या 26 व्यक्तीना यंदाचा जोशाबा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कुईवाडी येथील पंचायत समितीच्या विठ्ठलराव शिंदे सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नाट्य कलावंत नटवर्य विठ्ठल आप्पा साळूंखे होते.प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य नाभिक संघटनेचे युवक प्रदेश अध्यक्ष सुधीर भाऊ गाडेकर.संतोष लोंढे सर सरपंच होते.प्रारंभी छत्रपती महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.यांच्या प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी स्वर सम्राट मनोज भडकवाड,वगसम्राट वामनराव पाटोळे.विनोदाचा बादशाह गोविंद पाटोळे.अरणचे काकासासाहेब पाटील.लऊळ चे सरपंच भास्कर गाडे, जोशाबा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.बाळासाहेब देवकुळे.संस्थेचे सचिव सौ.रेश्माताई देवकुळे.पुरस्कार निवड समितीचे प्रमुख अभिनेता.अंकुश आतकर.ऑ बाबासाहेब जाधव सोलापूर.संकेत काका पाठक.भारत आबा आवताडे.आबासाहेब खंडाळे.आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक प्रकाश आतकर यांनी केले. व कालिदास जानराव.यांनी आभार मानले.यंदाचे तिसरे वर्षे असून आतापर्यंत 75 पुरस्काराचे वितरण केले. 2025 चे पुरस्कारासाठी.कलारत्न.सौ रेणुका ताई शेंडगे जेजुरीकर,गोरख सकट पाचेगावकर,पंडित तुकाराम गोसावी, सुहास कांबळे पाचेगावकर, अण्णासाहेब खंडागळे,रामभाऊ जानराव,दौलत कसबे सनी शिरसागर ,,समाज रत्न:- युवराज मोरे साहेब,राहुल कोकरे, नानासाहेब पाटील.आशाताई घाडगे,,शिक्षक रत्न:-रणजित राऊत.विजयालक्ष्मी गोरे,,दर्पण रत्न:- सुहास कांबळे पिंपळनेर,नितीन थोरात वासिम,दिनेश शिंदे, ऋषिकेश वाघमारे,,कृषी रत्न:-खुशाल मोरे.दत्तात्रय घाडगे,,विधिरत्न.कु उषाताई पवार बार्शी.सुनील बनसोडे,,वैद्य रत्न:-डॉ माया हजारे.डॉ उत्तरेश्वर जानराव (सामाजिक संस्था) श्री दत्त सेवा फिल्म प्रोडक्शन लऊळ इत्यादि सह पुरस्कारास वितरण सोहळा पार पडला.