आपला जिल्हा आपली बातमी

दाढी कटिंग चे उधारीचे पैसे मागितले म्हणून सलून वाल्याना केली मारहाण.

 

दाढी कटिंग चे उधारीचे पैसे मागितले म्हणून सलून वाल्याना केली मारहाण

सोलापूर- प्रतिनिधी (नागेश पाटील) जिल्ह्यातील माढा तालुका मधील वेताळवाडी येथील सोमनाथ मारुती राऊत वेताळवाडी येथे याचे सलून दुकान असून तेथे त्याच्या सलून दुकानात 28 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुमारास दुकानासमोर येऊन वेताळवाडीतील गावगुंड व माझे दाढी कटिंग चे उधारीचे पैसे मागितले म्हणून गाव गुंड नि सोमनाथ राऊत यांना जबरी मारहाण केली गळ्याला रस्सी केबल आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्यातून कसे बसे जीव वाचवून पोलीस स्टेशनला पोहोचलो असता, माढ्याला पोलिस स्टेशन मध्ये सदर या गुन्ह्यात योगेश राजेश खोत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला सदर गाव गुंड हे सोमनाथ यांना आणखीन धमकी देत आहे .तरी पोलिस प्रशासन ने अशा गाव गुंड न त्वरित कारवाई करून तत्काळ अटक करावी अशी सोमनाथ राऊत याची विनंती आहे.

24 News Network

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 9022978588

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button