Uncategorized

वय वृध्द निराधार लोकांची माढा तहसिल कडून पिळवणूक

वय वृध्द निराधार लोकांची माढा तहसिल कडून पिळवणूक.

……………………………………………….

बाळासाहेब देवकुळे.सोलापूर जिल्हा प्रतिनिधी.24 न्यूज नेटवर्क मुंबई 

……………………………………………….

  माढा दि.05 मे 2025

    माढा तहसिल कार्यालयातून निराधार वय वृध्द लाभार्थीला हायातिचे दाखले.व स्वत घोषणा पत्र मागवण्यात आली आहेत.काही लाभार्थी अपंग आहेत तर काहींना चालता येत नाही.तेव्हा काही समाज सेवक किंवा गावचे प्रतिष्ठित त्या निराधारांचे कागद पत्र घेऊन आले तर ते अधिकारी महसुल अधिकारी यांचे कडे जावा म्हणुन सांगतात.त्या महसुल अधिकारी यांचे कडे गेले तर त्यानी त्या लाभार्थीलाच समोर आणा तुम्ही येऊ नका.ह्या एप्रिल मे महिन्यात 45%,46%तपमान (उष्णता ) आहे.हया कागद पात्राच्या प्रकरणात कांहीच्या जिवाच कमी जास्त झाल तर ह्याला जबाबदार दार कोन.महसुल अधिकारी हे एसी मध्ये बसून असतात त्याना किती उन उष्णता आहे हे माहीत नसते.तेव्हा त्यांना निराधारांच्या काय व्याथा कळणार.तेव्हा ओरिजिनल चालू तारीख असलेली कागदपत्रे कोणीही आनले तरी घेण्यात यावी.असी नागरिकातून मागणी होत आहे.व निराधार वय वृध्द लोकांची पिळवणूक थांबावावी….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button