आपला जिल्हा आपली बातमी

ग्रामपंचायत दरेगाव येथील ग्रामसेवक सतत गैरहजर

ग्रामसेवक ची मनमर्जी

ग्रामपंचायत दरेगाव तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथील ग्रामसेवक सतत गैरहजर राहतो. ग्रामपंचायत सदस्यांनी फोन केल्यावर वडवा उडवी चे उत्तर देऊन. देऊन गायब होतो. ग्रामपंचायत सदस्य निलेश पवार यांनी फोन केला असता तो फोन त्यांनी रेशन सुद्धा केला नाही आज दिनांक 8 /4/ 2025 रोजी सकाळी दहा वाजता सुद्धा ग्रामसेवक हजर नाही येथे ग्रामस्थ ग्रामपंचायत कामांसाठी आले असता त्यांना कुठल्याही प्रतिसाद मिळत नाही या ग्रामसेवकाचे करायचे काय हा प्रश्न सदस्य सरपंच व गावातील नागरिकांना पडला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button