आपला जिल्हा आपली बातमी
मराठी सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर दर्शनासाठी अंतपुरात दाखल

मराठी सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर शंकर महाराज देवस्थान व दावल मलिक देवस्थान चे दर्शनासाठी अंतापुरात दाखल
प्रतिनिधी राजेंद्र पवार चित्रपट व मालिका मधून अभिनयाची कारकीर्द गाजविनारे मराठी सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि त्त्यांचे सहकारी यांनी अंतापूर ता. बागलाण येधील दावल मलिक देवस्थान तसेच शंकर महाराज देवस्थानचे दर्शन घेतले त्यानंतर चिन्मय उदगीरकर यांचे अंतापूर येथील पंचशील नगरात जंगी स्वगत करण्यात आले पंचशील मित्र मंडळाच्या वतीने चिन्मय उदगीरकर यांचा शाल श्रीफळ गुलाब पुष्प देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शेखरभाऊ जाधव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी ग्रामस्थ महिला पुरुष मोठया संख्याने उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र पवार सह शाम मोरे नाशिक