वाशिम जिल्हा विशेष

मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर घाटा येथे दाभाडे यांच्या शेती मधील शेडाला गावातील समाज कंटकानी लावली आग ,आगीत लाखाचे नुकसान

मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर घाटा येथे दाभाडे यांच्या शेती मधील शेडाला गावातील समाज कंटकानी लावली आग ,आगीत लाखाचे नुकसान 

वाशिम – दिनांक 14 एप्रिल रोजी मनिषा दाभाडे यांच्या सासरे यांच्या शेत शिवारात बीज उत्पादन करिता शेड तयार करण्यात आली आहे. गैर अर्जदार हे शेत शेजारील शेत असून ते सतत त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्रास देत असतात,आणि म्हणतात की मांगटे तुझी लायकी नाही तुम्ही खालच्या जातीचे आहेत. घाण शब्दात शिवीगाळ करून शेतातील शेडाला आग लावून दिली आणि बोलले की तुला काय करायचं आहे ते करून घे.आज अश्लील भाषेत शिवीगाळ केली. अशोक विठोबा सोमटकर परमेश्वर नामदेव सोमटकर मधुकर विठोबा सोमटकर मनोहर सीताराम सोमटकर यांनी शेती मधील शेड ला आग लावली.सदर घटनेची शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार करण्या करता दाभाडे कुटुंब गेले असताना तेथील पोलिसांनी तक्रार घेण्यात केली टाळाटाळ.

*मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर घाटा येथे दाभाडे यांच्या शेती मधील शेडाला गावातील समाज कंटकानी लावली आग, आगीत लाखाचे नुकसान*

ताज्या बातम्या घडामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button